मूगाचे कढण कोरोना आणि “ब्रह्मयूष”

नमस्कार मित्रांनो, सध्या बरेच वैद्य सर्वसामान्य लोकांना, कोरोनाची हलकी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना, कोरोना साठी विविध औषधी सेवन करत असलेल्या रुग्णांना आणि कोरोना तून बाहेर आलेल्या रुग्णांना मूगाचे कढण घ्यायचा सल्ला देत आहेत आणि हा सल्ला अगदी योग्य आहे, याने शरीराला आवश्यक नॅचरल प्रोटिन्स मिळतात आणि अनेक औषधी सेवनामुळे डिस्टर्ब झालेला gastro-intestinal-flora सुद्धा सुस्थितीत राहतो.

आयुर्वेदिक दृष्ट्या हे कढण करण्यासाठी मूग कूकरमधे शिजवणे, गाळणे आणि त्यामध्ये अजवायण, धणे, मीरे, जिरे, सैंधवमीठ, लसुन यासारखे पदार्थ विशिष्ट प्रमाणामध्ये मिक्स करणे ह्या गोष्टी कराव्या लागतात ज्याला साधारण 30 ते 45 मिनिटे वेळ लागतो.

बऱ्याच वेळा उत्साहाने आपण या गोष्टी एक ते दोन दिवस करतो आणि त्यानंतर मात्र एवढा व्याप करायचा कंटाळा यायला लागतो म्हणूनच "श्री ब्रह्मचैतन्य आयुर्वेद" प्रस्तुत "आयुआहार" जी विश्वातली पहिली आणि एकमेव फक्त आयुर्वेदिक आहार बनवणारी कंपनी आहे त्यांनी हे कढण premix पावडर या स्वरुपात "ब्रम्हयूष" या नावाने उपलब्ध केले आहे, अगदी natural, organic आणि preservative रहित.

एक चमचा ब्रह्मयूष साठी एक कप पाणी या प्रमाणानुसार भुकेच्या प्रमाणामध्ये एक ते चार चमचे ब्रह्मयूष घेऊन फक्त अर्धा ते एक मिनिटे गॅसवर शिजवून लगेच instant soup प्रमाणे घेता येते याने वेळेच्या बचती सोबतच दरवेळी ताजे गरम सूप लगेचच करून घेता येते.

अशाप्रकारे ब्रह्मयूष चे सेवन दिवसातून तीन ते चार वेळा किंवा जेव्हा भूक लागेल तेव्हा असे तीन ते पाच दिवस केल्यास एकंदरीत पाचन व्यवस्थित राहते शरीरामध्ये हलकेपणा येऊन आवश्यक तेवढी ताकदही येते. बऱ्याच औषधी सेवनामुळे होणारा पित्ताचा आणि गॅसेसचा ही त्रास होत नाही आणि थकवा ही दूर होतो.

आमच्या www.ayuaahar.com या वेबसाईटवरुन तुम्ही हे ब्रह्मयूष ऑनलाईन ऑर्डर करू शकता.

धन्यवाद..!!

#मुगाचे कढण  #मुद्गयूष  #ब्रह्मयूष

 


Buy BrahmaYush


 

 

 

Share this Blog

Share blog on whatsapp